Mehndi Hacks: हातावरील मेहेंदी रंगण्यासाठी काय करावे,जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्नसराई

सध्या आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत.

Lagna Sarai | Saam TV

महिला वर्ग

प्रत्येक महिला वर्ग हमखास हातावर मेहेंदी काढत असतो, मात्र अनेकवेळा मेहेंदीला रंग चढत नाही.

Women's Class | Saam TV

मेहेंदी कडद

अशावेळी मेहेंदी कडद होण्यासाठी काय करावे ते पाहूयात.

Mehendi | Saam TV

लिंबूचा रस

लिंबूचा रसात काहीसी साखर मिसळून ते मेहेंदीवर लाववावे.

Lemon juice | Saam TV

३-४ तास

मेहेंदी काढल्यानंतर साधारण ३-४ तासांनंतर धुवावी.

3-4 hours after | Social Media

मोहरीचे तेल

मेहेंदी रंगण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा.

Mustard oil | Yandex

नीलगिरीचे तेल

मेहेंदी रंगण्यासाठी नीलगिरीच्या तेलाचा वापर करु शकता.

Eucalyptus Oil- | Social Media

लोणच्याचे तेलही

लोणच्याच्या तेलाने ही मेहेंदी रंगण्यास मदत होते.

Pickle oil too | Social Media

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे

Disclaimer | Saam TV

NEXT: चहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Risk of Diseases | Yandex