Kitchen Tips: काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाकघर

आजकाल अनेक घराच्या स्वयंपाकघरात काचेची भांडी वापरली जाता.

KITCHEN | YANDEX

स्क्रॅचेस

मात्र, अनेकवेळा काचेची भांडी साफ करताना त्याच्यावर स्क्रॅचेस पडतात.

SCRACHES | YANDEX

सोप्या टिप्स

या सोप्या टिप्स वापरल्यास तुमची काचेची भांडी होतील स्वच्छ.

TIPS | YANDEX

चहा पावडर

सर्व प्रथम, वापरलेली चहा पावडर एका भांड्यात घ्या. त्यानंतर वापरलेला फॉइल पेपर ब्रशच्या वरच्या भागाला लावा.

TEA POWDER | YANDEX

फॉइल पेपर

आता काचेची भांडी घेऊन त्यावर चहा पावडरचं पाणी लावा आणि फॉइल पेपर लावलेल्या ब्रशच्या मदतीनं चोळा.

FOIL PAPER | YANDEX

भांडी धुवा

अशा पद्धतीनं काचेची भांडी धुतल्यामुळे भांडी नवीनसारखी चमकतील.

GLASS | YANDEX

भांड्यांवरील गुळगुळीतपणा

काचेची भांडी फॉइल पेपरने घासल्यामुळे त्यावरील गुळगुळीतपणा निघुन जातो.

Aluminum foil | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

glass tiffin | Yandex

NEXT: शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन करा

Body Detoxification | Yandex