Darker Mehndi Tips: हातावरची मेंहदी गडद होण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेंहदी

भारतीय संस्कृतीमध्ये मेंहदीला खूप महत्त्व असल्याने मेंहदी विवाहसोळ्यात आणि सणासुदीमध्ये हातावर काढली जाते.

mehndi | yandex

शुभ

प्रत्येक महिलेला हातावर मेंहदी काढायला फार आवडत असते. त्याबरोबर मेंहदी काढणे अंत्यत शुभ मानले जाते.

mehndi | yandex

गडद रंग

पण हातावर काढलेली मेंहदीचा रंग गडद होण्यासाठी पुढील काही टिप्स फॅालो करा.

mehndi | yandex

लवंग

हातावरची मेंहदी सुकून झाल्यावर तुम्ही लवंग तव्यावर भाजून घेऊन हाताला शेक देऊ शकता. लवंग तुमच्या मेंहदीला गडद रंग आणण्यास मदत करेल.

mehndi | yandex

मेंहदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा

प्रत्येक महिलांनी मेंहदी लावण्यापूर्वी हात नीट स्वच्छ धुवून घेतले पाहिजे.

mehndi | yandex

निलगिरी तेल

महिलांनी मेंहदी लावताना निलगिरिच्या तेलांनी आपल्या हातांची मालिश करावी.

mehndi | yandex

लिंबू आणि साखर

मेंहदीचा रंग गडद करण्यासाठी लिंबू आणि साखरेचे चांगले मिश्रण करुन हाताला लावावे.

mehndi | yandex

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल नैसर्गिक असल्याने तुमची मेंहदी अधिक गडद होण्यास मदत होईल.

mehndi | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

mehndi | Google

NEXT: घरच्या घरी लहान मुलांच्या डब्सायाठी बनवा आलू टिक्की

aloo tikki | yandex
येथे क्लिक करा..