Manasvi Choudhary
उन्हाळ्यात खास सोलकढी बनवली जाते.
सोलकढी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सोलकढी बनवण्यासाठी अमसुले, हिरव्या मिरच्या, लसूण, नारळ, कोथिंबीरस मीठ हे साहित्य घ्या.
सोली कढी बनवताना त्यामध्ये मीठ न घालता साखर घालावी यामुळे चवदार होते.
सोलकढी बनवताना कधीही कोकम शिजवून घेऊ नका.
पॅकेटमधील अमूल किंवा इतर कोणतेही दूध न वापरता नारळाच्या दुधापासून सोलकढी बनवा.
सोलकढी थंडगार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.