ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डिजिटल पेमेंटसाठी UPI ही सर्वात पसंतीची पद्धत आहे.
यासोबतच, गेल्या काही वर्षांत UPI शी संबंधित अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत.
या टिप्सचा अवलंब करून तुम्ही UPI फसवणूक टाळू शकता.
तुमचा UPI पिन कोणासोबतही शेअर करू नका.
अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका. पैसे मिळवण्यासाठी कधीही तुमचा पिन एंटर करू नका.
फक्त अधिकृत अॅप स्टोअरवरून UPI अप डाउनलोड करा.
तुमचा वन टाईम पासवर्ड (OTP) कोणालाही सांगू नका.