Cheesy Sandwich Bites: पावसाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी चीजी सँडविच बाइट्स

Siddhi Hande

चीजी सँडविच बाइट्स

पावसाळ्यात नेहमी खमंग आणि चटपटीत पदार्थ खायची इच्छा होते. पावसाळ्यात तुम्ही चीजी सँडविच बाइट्स बनवू शकतात.

Cheesy Sandwich Bites recipe | Google

बटाटे

सर्वप्रथम तुम्हाला बटाटे उकडून घ्यायचे आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर टाकायची आहे.

Boiled Potato | Google

मसाले

या भाज्यांवर तुम्हाला मोझेरेला चीझ, हळद, मसाला, मीठ टाकायचे आहे.

Masala | Google

ब्रेड

हे मिश्रण ब्रेडच्या एका भागाला लावून घ्या. एका ब्रेडचे चार भाग करा.

Bread | Google

मिश्रण

त्यानंतर एका भांड्यात कॉर्नफ्लॉवर, मैदा टाका. त्यावर रेड चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर आणि पाणी टाका. हे मिश्रण थोडे पातळ बनवा.

Cheesy Sandwich Bites recipe | Google

ब्रेडचे तुकडे

या मिश्रणात ब्रेडचे तुकडे व्यवस्थित बुडवून घ्या. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये मिक्स करा.

potato bhaji | Google

कुरकुरीत चीझी सँडविच बाइट्स

हे ब्रेडचे तुकडे लालसर, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Cheesy Sandwich Bites | Google

Next: श्रद्धा कपूर लग्न केव्हा करणार? अभिनेत्रीने दिली हिंट

Shraddha Kapoor | Instagram
येथे क्लिक करा