कमी वेळात झटपट बनवा नाश्त्याच्या 5 सोप्या रेसिपी, ऑफिससाठी एकदम बेस्ट

Manasvi Choudhary

झटपट बनतील अश्या रेसिपी

सकाळच्या घाईगडबडीत ऑफिससाठी नाश्ता बनवणे हा महिलांसाठी मोठा प्रश्न असतो. कारण पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ किंवा पॅकेजफूड खाल्ल्याने आरोग्याला त्रास होतो.

Easy Recipes Of Office Breakfast:

5 सोप्या रेसिपी

यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि झटपट होतील अशा रेसिपी सांगणार आहोत. कमी वेळात बनतील अश्या 5 रेसिपी कोणत्या आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

upma

पनीर व्हेजी रोल

पनीर सिमला मिरची आणि गाजर या भाज्यांपासून बनवलेले व्हेजी रोल तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी आहे.

Paneer Roll | GOOGLE

ओट्स खिचडी

जर तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही ओट्स खिचडी देखील ट्राय करू शकता. आवडीच्या भाज्या मिक्स करून तुम्ही ही खिचडी बनवा.

Oats Soup | yandex

चणा सॅलड रेसिपी

कमी वेळात हेल्दी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही चणा सॅलड ही रेसिपी ट्राय करा. त्यात मोड आलेले चणा, काकडी, टोमॅटो, कांदा मिक्स करा.

Chana Sprout

पोहे

पोहे हा हेल्दी नाश्ता आहे. पोहे, हिरवी मिरची, शेंगदाणे मिक्स करून तुम्ही हा नाश्ता झटपट बनवू शकता.

Poha | pinterest

मुगाच्या डाळीचा चिला

मुगाची डाळ ५ मिनिटे भिजत घालून तुम्ही बाकीची तयारी करून घ्या त्यानंतर मुगाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून त्यात तुम्ही पालक, आले-लसूण पेस्ट, जिरे पावडर आणि मीठ घाला नंतर या मिश्रणाचा चिला तयार करा.

Chilla

NEXT: पावसाळ्यात थंड पाण्याने केस धुतल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Monsoon Hair Wash Tips
येथे क्लिक करा...