Onion Pickle Recipe: घरच्या घरी कांद्याचं लोणचं कसं बनवाल?

Surabhi Jayashree Jagdish

कांद्याचं लोणचं

लहान आकाराचे कांदे घ्या किंवा साधे कांदे स्वच्छ धुऊन सोलून घ्या. यानंतर कांद्याचे जाड रिंग्स किंवा 4–8 तुकडे करा. यामुळे लोणच्यात मसाला चांगला मुरतो

homemade onion pickle

काचेची बरणी वापरा

लोणचं जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ, कोरडी काचेची बरणी घ्या. ओलसरपणा टाळणं खूप महत्त्वाचे असतं. यामुळे लोचणं खराब होण्याची शक्यता कमी होते.

how to make onion pickle

व्हिनेगरचं मिश्रण

एका पॅनमध्ये व्हिनेगर किंवा ॲपल सायडर व्हिनेगर घ्या. त्यामध्ये थोडं पाणी, साखर आणि मीठ घालून उकळवा. हे मिश्रण लोणच्याला खास चव देतं.

quick onion pickle

मसाले घालून चव वाढवा

लोणच्याच्या मिश्रणात दालचिनी, लवंग, काळी मिरी घालू शकता. तसंच मोहरी किंवा मेथी दाणेही घातल्यास चव वाढते. हे मसाले लोणच्याला सुगंध आणि चवदारपणा देतात

pickled onions Indian style

कांदे बरणीत भरा

कापलेले कांदे काचेच्या बरणीत व्यवस्थित भरा. त्यावर गरम व्हिनेगरचं मिश्रण ओता. यामुळे कांदे लवकर मुरायला मदत होते

vinegar onion pickle

थंड होऊ द्या

बरणीचं झाकण थोडं सैल ठेवून लोणचं थंड होऊ द्या. हवं असल्यास हळद, लाल तिखट, आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घाला. यामुळे लोणचं अधिक चटपटीत लागतो

spicy onion pickle

उन्हात ठेवा

मोहरीच्या तेलात हिंग आणि मोहरी गरम करून लोणच्यात मिसळा. चांगल्या चवीसाठी लोणचं 2-3 तास उन्हात ठेवा.

easy pickle recipe

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

17th century maratha beard custom
येथे क्लिक करा