ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सिंपल पध्दतीने तुम्ही तुमच्या नेल्सवर मल्टिकलर डिजाइन करु शकता. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या नेल पेंट तुम्ही एकत्र करुन लावू शकता.
नेल्सवर तुम्ही हार्ट शेप काढु शकता किंवा लव लिहून आर्टसुध्दा बनवू शकता. रेड कलर आणि त्यावर हार्ट नेल्सवर उठून दिसते.
एकदमच साधी डिझाइन हवी असेल तर, नेलपेंट लावून नखांवर ग्लिटर पेंट करा. त्यानंतर नेल्सवर स्टोन चिकटवा.
जर तुम्हाला फनी आणि क्यूट डिझाइन हवी असेल तर, नेल्सवर बनी आर्ट बनवा. ही डिझाइन साधी सिंपल क्यूट वाटेल.
नेल आर्टमध्ये तुम्ही लीफ डिझाइनसुध्दा करु शकता. हि डिझाइन सिंपल आणि सुंदर दिसेल.
डबल कलर सोबत तुम्ही ब्लू नेल आर्ट करु शकता. सिंपल नेल पेंट लावून त्यावर ब्लू नेलपेंटने समोरील नखांच्या टोकांना टिप कलर करा.
तु्म्हाला जर आवडत असेल तर तुम्ही व्हेवी नेल डिझाइन करु शकता. हा नेल आर्ट स्टाईलिश लूक देतो.