ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्टीम थेरेपी म्हणजे केसांना गरम वाफ देण्याची प्रक्रिया ज्याने केस चांगले आणि मजबूत बनतात.
स्टीम केसांचे क्यूटिकल्स उघडतात, ज्यामुळे पोषक तत्वे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतात.
स्टीम थेरपीमुळे केसांमधील ओलावा वाढतो, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
ही थेरपी कोंडा आणि स्कॅल्पवरील खाज कमी करण्यास मदत करते.
स्टीम थेरपी केसांची वाढ होण्यास मदत करते आणि केस तुटण्यापासून थांबवते.
घरच्या घरी स्टीम थेरपीसाठी गरम पाण्याचा उपयोग करा आणि टॉवेलने बांधून ठेवा.
दरोरोज स्टीम थेरपी केल्याने केसांच्या समस्या कमी होतात आणि केसांचे आरोग्य नीट राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.