ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्रिजचा वापर जास्त वेळेपर्यंत वस्तू साठवण्यासाठी केला जातो.
काही वेळा फ्रीजमधून एक प्रकारचा दुर्गंध येत असतो. जे फ्रिज कितीही स्वच्छ केल्यावरही जात नाही.
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुले तुम्ही फ्रीजमधून येणारा दुर्गंध झटपट दूर करु शकता.
फ्रिजमधून येणारा दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरु शकता.
लिंबाचा रस वापरुन तुम्ही फ्रिजमधील दुर्गंधी दूर करु शकता.
फ्रीजमधून येणाऱ्या अन्नाचा वास टाळण्यासाठी तुम्ही सर्व वस्तू कंटेनरमध्ये ठेवू शकता.
तुम्ही बेकिंग सोड्याने रेफ्रिजरेटर पूर्णपणे स्वच्छ करू शकता.