Watermelon Jam : मुलांसाठी घरीच बनवा स्वादिष्ट कलिंगड जॅम, मुले पुन्हा मागून खातील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कलिंगड

उन्हाळ्यात लहान मुलांना कलिंगड खाण्यास खूप आवडते. थंडगार कलिंगड मुले आवडीने खातात आणि कलिंगड ज्यूस देखील पितात.

Watermelon | GOOGLE

कलिंगड जॅम

मुलांनाही ब्रेडसोबत जाम खायला आवडते. या उन्हाळ्यात त्यांना घरी बनवलेला कलिंगड जाम खायला द्या.

Watermelon Jam | GOOGLE

साहित्य

कलिंगड जॅम बनवण्यासाठी कलिंगड, पेक्टिन, डालचिनी, वेलची पावडर, साखर आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.

Watermelon | GOOGLE

कलिंगड प्युरी

सर्वात आधी कलिंगड कापून त्यातील बीया काढून घ्या. नंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची प्युरी बनवून घ्या.

Watermelon puree | GOOGLE

शिजवून घ्या

एक भांडे घ्या त्यात प्युरी टाका आणि ती जाडसर होईपर्यंत शिजवून घ्या. त्यात साखर मिक्स करा.

Suger | GOOGLE

पेक्टिन टाका

पेक्टिन बाजारात सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे. हे जॅम जाड करण्यासाठी टाकले जाते. ते कलिंगडाच्या प्युरीमध्ये मिक्स करा.

Pectin | GOOGLE

लिंबाचा रस

शिजलेली प्युरी थोडी जाड दिसू लागली की त्यात चिमूटभर लिंबाचा रस, दालचिनी किंवा वेलची पावडर मिक्स करा.

Lemon Water | GOOGLE

घट्ट होईपर्यंत शिजवा

जाम खुप घट्ट होईपर्यंत शिजवत राहा. नंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर एका बरणीत भरा आणि फ्रिजमध्ये ठेवा.

Bake | GOOGLE

सर्व्ह करा

मुलांना चपाती किंवा ब्रेडसोबत कलिंगड जॅम सर्व्ह करा. हा जॅम बराच काळ साठवता येतो.

Ready To Serve | GOOGLE

Moong Dishes: मुगापासून झटपट करा 'हे' 6 पौष्टिक पदार्थ; मुलंही आवडीने खातील

Moong Dishes | GOOGLE
येथे क्लिक करा