Home Remedies : डासांना दूर ठेवण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याच्या समस्या

सध्या सर्वत्र जोरदार पावसाळा सुरुवात झालेली आहे, तर त्यासोबत अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Health problems | Yandex

पावसाळ्याच्या दिवसांत

याच पावसाळ्याच्या दिवसात डासांमुळे डेंग्यू होण्याचा धोका निर्माण होतो.

During the rainy days | Google

कोणते उपाय

त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून लांब ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील.

What measures | Yandex

कडुलिंब

डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरात कडुलिंबाची पाने जाळू शकता. या वासाने आणि धुराने डास पळून जातात.

Neem leaves | Yandex

कापूर

दररोज घरात कमीत-कमी दोन वेळा कापूर जाळावा.कापूराच्या उग्र वासाने घरातील डास पळून जातात.

camphor | Canva

लसणाची पेस्ट

जर सतत घरात डासांची समस्या जाणवत असल्यास घरातील कोपऱ्यात लसणाची पेस्ट ठेवावी. या उपायानेही डास पळून जातात.

Garlic paste- | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रक्तदान का आणि कोणत्या वयात करावे?

Blood Donation | Canva