Manasvi Choudhary
रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम असणे महत्वाचे आहे.
रक्तदाता हा पूर्णपणे निरोगी असणे आवश्यक आहे.
रक्तदान करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
१८ ते ६५ या वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकते.
रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन कमीत कमी ५० किलो असणे महत्वाचे आहे.
आजारी असलेल्या व्यक्तींनी व गर्भवती महिलांनी रक्दान करणे टाळावे.
रक्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी पदार्थांचे सेवन करावे.
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.