Manasvi Choudhary
सध्याच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
मधुमेह झाल्यानंतर व्यक्तींनी आहारत बदल करणे आवश्यक आहे.
मधुमेह रूग्णांनी आहारात कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत जाणून घ्या.
गाजरमध्ये जीवनसत्वे ए आणि के असते यामुळे मधुमेहींनी गाजर खावे.
गाजरमध्ये जीवनसत्वे ए आणि के असते यामुळे मधुमेहींनी गाजर खावे.
पालक, मेथी, मुळा यासारंख्या पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्य सुधारते व शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.
कारल्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणासाठी कारले खावे.
दुधीभोपळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे आहारात दुधीभोपळा खा.
वरील माहिती हि सामान्य ज्ञानासाठी आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक घ्या.