Methi- Paneer Paratha Recipe: मुलांच्या टिफीनसाठी बनवा मेथी- पनीर पराठा बनवा, नाक न मुरडता डब्बा होईल फस्त

Manasvi Choudhary

मेथी - पनीर पराठा

मुलांना टिफिनमध्ये नेमके काय द्यावे असा प्रश्न अनेक महिलांना होतो. यासाठी आज आम्ही तुम्ही मेथी पनीर पराठा रेसिपी कशी बनवायची या विषयी सांगणार आहोत.

Methi- Paneer Paratha Recipe

सोपी रेसिपी

मेथी पनीर पराठा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरच्या घरी मेथी पनीर पराठा बनवू शकता.

Methi- Paneer Paratha Recipe

लहान मुलांसाठी बनवा

मेथी आणि पनीर मिश्रण एकत्र करून हेल्दी आणि टेस्टी पराठा तुम्ही बनवू शकता. लहान मुलेदेखील ही रेसिपी आवडीने खातील.

Methi- Paneer Paratha Recipe

साहित्य

मेथी पनीर पराठा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मेथी, ओवा, मीठ, तेल, तूप, पनीर, कांदा, हिरवी मिरची, आले- लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Methi- Paneer Paratha Recipe

पीठ तयार करा

मेथी पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातीमध्ये गव्हाचे पीठ, मेथी, ओवा, मीठ आणि तेल हे मिश्रण एकत्र करा. या मिश्रणात थोडे पाणी मिक्स करून ते मळून घ्या.

Methi- Paneer Paratha Recipe

मसाले एकत्र करा

एका बाऊलमध्ये पनीर किसून घ्या त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मसाला, हळद मीठ हे साहित्य एकत्र करा.

spices

पराठा लाटून घ्या

मळून घेतलेल्या पिठाचा गोळा छोटा पुरीसारखा लाटून त्यात तुम्ही पनीरचे तयार सारण भरून त्याचा पराठा लाटून घ्या.

Methi- Paneer Paratha Recipe

पराठा भाजून घ्या

गॅसवर गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. भाजताना तेल किंवा तूप याचे मिश्रण टाका

Methi- Paneer Paratha Recipe | googal

next: Matki Bhaji Recipe: सकाळी डब्ब्यासाठी बनवा मटकीची भाजी, ही आहे सोपी रेसिपी

Matki Bhaji | Social Media
येथे क्लिक करा...