Green Peas Chutney: झणझणीत आणि चमचमीत मटार चटणी ५ मिनिटांमध्ये होईल तयार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

हिरवे वाटाणे, लसूण, हिरवी मिरची, मीठ, पाणी.

Ingredients | Yandex

वाटणे सोलून घ्या

सर्वप्रथम बाजारातून आणलेले वाटणे सोलून स्वच्छ धुवा.

Peel | Yandex

गरम पाण्यात शिजवा

त्यानंतर सोललेले मटार गरम पाण्यात शिजण्यासाठी ठेवा.

Cook in hot water | Yandex

वाटणे थंड करून घ्या

वटाणे ५ मिनिटं शिजवल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्या.

Cool the vatans | Yandex

हिरव्या मिरच्या

त्यानंतर मटारमध्ये ३ ते ४ हिरव्या मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या टाका

Green Chillies | Yandex

व्यवस्थित मॅश

सर्व मिश्रण एकत्र करून व्यवस्थित मॅश करून घ्या.

Mash well | Yandex

चमचमीत मटार चटणी

मॅश करून झाल्यानंतर त्यात मीठ टाकून मिक्स करा. तुमची चमचमीत आणि झणझणीत मटार चटणी तयार.

Sparkling Pea Chutney | Yandex

NEXT: उकळलेलं पाणी कोमट करण्यासाठी थंड पाणी मिसळताय? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Add cold water to warm the boiled water | Yandex