Morning Brekfast Recipe: सकाळी नाश्त्याला खा हे 5 पदार्थ, संपूर्ण दिवस शरीरात राहील ऊर्जा

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

सकाळी नाश्त्याला नेमके काय खावे असा प्रश्न अनेकांना असतो यासाठी आम्ही तुम्हाला आज काही नाश्ता रेसिपी सांगणार आहोत.

Morning Brekfast Recipe

शरीरात उर्जा राहते

सकाळचा नाश्ता हा अत्यंत महत्वाचा असतो शरीरात संपूर्ण दिवसभर उर्जा राहते.

Morning Brekfast Recipe

कांदा पोहे

सकाळी नाश्त्याला तुम्ही हेल्दी कांदा पोहे खाऊ शकता. कांदापोहे घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Morning Brekfast Recipe

रवा उपमा

नाश्ता म्हणून तुम्ही हलकं पचायला सोपे रवा उपमा बनवू शकता. रवा, कांदा, टोमॅटो या भाज्या वापरून तुम्ही रवा उपमा बनवा.

Morning Brekfast Recipe

मिक्स डाळीचा डोसा

घरी पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मिक्स डाळींचा डोसा बनवू शकतात. हा डोसा खूप चविष्ट असतो.

Morning Brekfast Recipe

बटाटा वडा

नाश्त्याला बटाटा वडा खायला सर्वाना आवडतो. बटाटा वडा बनवण्याची रेसिपी सोपी आहे अगदी कमी वेळात बटाटा वडा बनतो.

Morning Brekfast Recipe

शिरा

अत्यंत झटपट होणारी ही रेसिपी आहे. घरच्याघरी शिरा बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. शिरा बनवण्यासाठी तुम्हाला जाड रवा, तूप, साखर, जायफळ, ड्रायफ्रुट्स, दूध, केळे हे साहित्य एकत्र करा.

Morning Brekfast Recipe

next: Satyanarayan puja: लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा का घालतात?

येथे क्लिक करा...