New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डेकोरेशन आयडिया

नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि आनंदी व्हावी यासाठी घर छान पध्दतीने सजवा. घर सजविण्याकरिता नवनवीन डेकोरेशन आयडिया जाणून घ्या.

New Year Decoration | GOOGLE

बलून्स डेकोरेशन

व्हाइट, गोल्ड, सिल्व्हर, आणि ब्लॅक अशा विविध रंगाचे बलून्स वापरुन तुम्ही घरातील भिंती, टेरेस किंवा दरवाज्याची एंट्री बलून्सने सजवू शकता.

New Year Decoration | GOOGLE

फेरी लाईट्स

फेरी लाईट्स वापरून भिंती, पडदे किंवा बाल्कनी छानपणे सजवा.सौम्य प्रकाशामुळे संपूर्ण जागेला एलिगंट लूक मिळतो.

New Year Decoration | GOOGLE

बॅनर लावा

“Happy New Year” बॅनर किंवा फॉइल बलूनमध्ये नवीन वर्षाचे नंबर लावा. फोटो काढण्यासाठी हा बॅकड्रॉप एकदम परफेक्ट ठरतो.

New Year Decoration | GOOGLE

Candle & Tea Light Decoration

टेबलवर किंवा खिडकीजवळ टी-लाईट्स ठेवून द्या. सुगंधी कँडल्स वापरल्यास वातावरण शांत आणि रिलॅक्सिंग होतं आणि घरात सुगंध दरवळतो.

New Year Decoration | GOOOGLE

फोटो वॉल

मागील पूर्ण वर्षातील आठवणींचे फोटो लावा. त्यावर छोट्या कॅप्शन्स लिहा. “गूड बाय ओल्ड ईअर – वेलकम न्यू ईअर” असा छोटा बोर्ड लावा.

New Year Decoration | GOOGLE

टेबल डेकोरेशन

साधं टेबलक्लॉथ, छोटा फ्लॉवर वेस आणि नॅपकिन्स वापरुन छोटे डेकोरेशन करा. याने फूड टेबल नीटनेटका आणि आकर्षक दिसतो.

New Year Decoration | GOOGLE

DIY डेकोरेशन आयडिया

पेपर स्टार्स, ग्लिटर बॉटल्स, हँडमेड बॅनर्सचा वापर करुन घरीच्या घरी डेकोरेशन तयार करा.कमी खर्चात आणि कमी वेळात क्रिएटिव्ह आणि वेगळं डेकोर करता येतं.

New Year Decoration | GOOGLE

काउंटडाऊन कॉर्नर

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घड्याळ, काउंटडाऊन चार्ट किंवा डिजिटल स्क्रीन समोर ठेवा.12 वाजता सगळ्यांसोबत काउंटडाऊन करत नवीन वर्षाचं स्वागत करा.

New Year Decoration | GOOGLE

NEXT : Secret Santa Gifts : 'सीक्रेट सांता'मध्ये काय गिफ्ट द्या? वाचा '10' युनिक गिफ्ट आयडिया, मैत्रिणी होतील खुश

Secret Santa Gifts | yandex
येथे क्लिक करा