Manasvi Choudhary
हॉर्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
हॉर्ट अटॅक येण्यामागची नेमकी कारणे काय आहेत हे जाणून घेऊया.
चुकीची जीवनशैली हे हॉर्ट अटॅक येण्याचं मुख्य कारण आहे.
हृदयाला रक्तपुरवठा न मिळाल्याने हॉर्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल, मधुमेहा ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.
अति स्ट्रेसमुळे देखील हार्ट अटॅक येते. रक्तवाहिन्या ब्लॉक होतात यामुळे व्यायाम देखील करणे गरजेचे आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.