Manasvi Choudhary
डायबिटीजच हा आजार सामान्य असला तरी त्याची लक्षणे आणि त्याचा होणारा त्रास हा गंभीर आहे.
डायबिटीजचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. मूत्रपिंड, किडनी, पोटाचे विकार डायबिटीजमुळे होऊ शकतात.
डायबिटीज होण्यापूर्वी तुम्हाला चेहऱ्यावरही लक्षणे दिसतात. त्वचेवर नकळतपणे दिसणारी डायबिटीजची लक्षणे कोणती आहेत? ते या वेबस्टोरीज मध्ये पाहूया.
त्वचेवर लाल रंगाचे फिकट रंगाचे ठिपके येणे हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. रक्तातील साखर कमी झाल्याने हा परिणाम दिसतो.
डोळ्याभोवतालची त्वचा काळी किंवा डार्क गडद रंगाची होणे हे डायबिटीजचे सुरूवातीचे लक्षण आहे.
त्वचेवर खाज येणे, लहान पिवळे- लाल फोडांसारखे किंवा डागांसारखे ठिपके चेहऱ्यावर येतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.