Breast Cancer Signs And Symptoms: महिलांनो, फक्त गाठ म्हणजे 'ब्रेस्ट कॅन्सर' नाही, तर या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Manasvi Choudhary

ब्रेस्ट कॅन्सर

ब्रेस्ट कॅन्सर ह महिलांसाठी गंभीर आजारापैंकी एक आहे. सध्या ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा महिलांमध्ये दिवसेंदिवास वाढत चालला आहे. पुरूषांपेक्षा महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक होतो.

Breast Cancer Signs And Symptoms

लक्षणे ओळखा

ब्रेस्ट कॅन्सर सुरूवातीलाच ओळखला तर त्यावर वेळेत उपाय करणे आरोग्यासाठी फायदेशीर होईल.

Breast Cancer Signs And Symptoms

सुरूवातीची लक्षणे कोणती?

यासाठी बेस्ट कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे. या लक्षणांकडे तुम्हीच वेळीच लक्ष दिल्यास या आजाराचा मोठा धोका टळू शकतो.

Breast Cancer Signs And Symptoms

मंद वदेना

स्तनाचा कर्करोगामध्ये गाठ किंवा वेदनाच होते असं नाही तर सुरूवातीची लक्षणे सूक्ष्म असतात जी डोळ्यांना किंवा स्पर्शाला जाणवत नाही.

Breast Cancer Signs And Symptoms

स्तनाच्या आकारात बदल

स्तनांच्या आकारात बदल होणे तसेच एक स्तन दुसऱ्या स्तनापेक्षा वेगळा दिसल्यास लक्ष देणे महत्वाचे आहे.

Breast Cancer Signs And Symptoms

स्तनाग्र आत वळणे

स्तनाग्रे आत वळणे किंवा स्तनाग्रांभोवती खाज सुटणे हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे सुरूवातीच लक्षण असू शकते.

Breast Cancer Signs And Symptoms

कडकपणा किंवा मंद वेदना

स्तनाच्या कर्करोगाची गाठ सुरूवातीला वेदना देत नसली तरी स्तनांमध्ये कडकपणा किंवा मंद वेदना होतात. सतत या समस्या होत असल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या.

Breast Cancer Signs And Symptoms

त्वचेचा पोत बदलणे

त्वचेवर डिंपलिंग होणे म्हणजे स्तनाग्रांची त्वचा संत्र्याच्या सालीसारखी कोरडी वाटते. हे स्तनाग्रांच्या त्वचेच्या सामान्य पोतपेक्षा खूप वेगळे आहे. हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे.

Breast Cancer Signs And Symptoms

स्तनातून असामान्य स्त्राव येणे

स्तनपान न करताही स्तनाग्रातून रक्तरंजित द्रव किंवा दुधाळ द्रव बाहेर पडणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Breast Cancer Signs And Symptoms

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

doctor | canva

NEXT: Pregnancy Signs And Symptoms: प्रेग्नंसीची सुरूवातीची लक्षणे काय? महिलांनी घरी कसं ओळखायचं? जाणून घ्या

Pregnancy Signs And Symptoms
येथे क्लिक करा...