Ankush Dhavre
सकाळी नको ते खाल्लं की, ॲसिडिटी होण्याची शक्यता वाढते.
सकाळी उठून कोमट पाणी पिणं कधीही चांगलं.
त्यानंतर सफरचंद, पपई किंवा टरबूजने सुरुवात करावी
यासह तुम्ही काळा मनुका आणि बदामाचं सेवनही करु शकता
रिकाम्या पोटी लिंबू, मध आणि पाण्याचं सेवन करा
यासह तुम्ही आवळ्याचं सेवनही करु शकता
यासह तुम्ही सब्जा किंवा चिया सिड्सही घेऊ शकता
सकाळी ओट्सचं सेवन करणंही चांगलं असतं.
हे केवळ माहितीसाठी आहे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.