Earcuffs Earings Designs: मराठमोळ्या सौंदर्यावर उठून दिसतील असे कानातले, हे आहेत ट्रेडिंग लेटेस्ट 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

एअरकफ कानातले

मराठमोळ्या दागिन्यांमध्ये एअरकफ कानातल्यांचा सध्या प्रंचड ट्रेंड आहे. मराठमोळ्या सौंदर्यावर हे कानातले उठून दिसतात.

Earcuffs Earings Designs

रॉयल लूक

एअरकफ कानातले नऊवारी साडी आणि नथ यांसोबत हे दागिने एक परिपूर्ण 'रॉयल' लूक देतात.

Earcuffs Earings Designs

चापाचे कानातले

मोत्यांचे 'चापाचे' कान कानाच्या खालच्या बाजूला एक छोटा झुमका किंवा कुडी असते आणि वरच्या बाजूला ३ ते ५ मोत्यांच्या सरा असतात ज्या कानाच्या वरच्या भागाला अडकवल्या जातात.

Earcuffs Earings Designs

मोराची नक्षी एअरकफ

मराठी दागिन्यांमध्ये मोराच्या नक्षीला खूप महत्त्व आहे.कानाच्या संपूर्ण कडेने सोन्याचा किंवा सोन्याचा मुलामा असलेला मोर असतो. मोराच्या पंखांमध्ये 'मीनाकारी' किंवा लाल-हिरवे खडे असतात.

Earcuffs Earings Designs

ठुशी वर्क एअरकफ

जशी गळ्यात ठुशी असते, तसेच बारीक सोन्याच्या मण्यांचे काम केलेले एअरकफ सध्या ट्रेन्डमध्ये आहेत.

Earcuffs Earings Designs

कमळनक्षी एअरकफ

कानाच्या खालून वरपर्यंत एक नाजूक वेल गेल्यासारखी नक्षी असते. यात मधून मधून छोटी फुले किंवा कमळाच्या पाकळ्यांचे डिझाईन असते.

Earcuffs Earings Designs

कोयरी डिझाईन कानातले

कानाच्या पाळीवर एक मोठी 'कोयरी' असते आणि तिथून वरच्या बाजूला सोन्याची नाजूक पट्टी किंवा साखळी कानाच्या वरच्या भागाला जोडलेली असते.

Earcuffs Earings Designs

next: मराठमोळ्या कुड्यांच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीवर शोभून दिसतील

येथे क्लिक करा..