Dhanshri Shintre
कानात तेल टाकणे सुरक्षित नाही, त्यामुळे कानाच्या नलिकेत संसर्ग, वेदना आणि श्रवणासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
कानात तेल टाकणे सुरक्षित नाही, त्यामुळे कानाच्या नलिकेत संसर्ग, वेदना आणि श्रवणासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
ऑटोमायकोसिस हा कानातील बुरशीजन्य संसर्ग असून, योग्य उपचार न केल्यास तो कायमस्वरूपी बहिरेपणाला कारणीभूत ठरू शकतो.
जर कानाचा पडदा आधीच फाटलेला असेल, तर त्यात तेल टाकल्याने संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे तेल टाकणे टाळावे.
कान खाजेत असल्यास वेदना आणि संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे तेल टाकणे टाळावे आणि योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कानात तेल टाकल्यास बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो, ज्यामुळे कानाला जळजळ, वेदना आणि खाज सुटू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.