ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात विजयादशमी म्हणजे दसरा सणाला खूप महत्त्व आहे.
नवमी तिथिनंतर नवरात्री उत्सव असल्याने दुसऱ्या दिवशी विजयादशमी सण येतो.
वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा म्हणून दसरा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
हिंदू धर्मात दसऱ्याच्या शुभ सणाला विजयादशमी सुद्धा म्हणले जाते.
यंदा येणारा दसरा सण संपूर्ण महाराष्ट्रात १२ ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे.
विजयादशमी सण दैत्य रावणावर भगवान रामाचा विजय आणि महिषासुर राक्षसावर देवी दुर्गेचा विजय झाला म्हणून दसरा साजरा केला जातो.
दसरा सण महाराष्ट्रात रावण, कुंभकरण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहण करुन साजरा करण्यात येतो.
दसऱ्याचा शुभ मुहूर्त दुपारी 2:03 मिनिटांनी असून 2:49 मिनिटांपर्यत आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: रत्नागिरीजवळ फिरण्यासारखी 'ही' आहेत 5 ठिकाणे