Shruti Vilas Kadam
हा गडद आणि रिच रंग सावळ्या त्वचेवर खूपच उठून दिसतो आणि व्यक्तिमत्त्वाला आकर्षक लुक देतो.
हे डीप रेड टोन सावळ्या त्वचेचा ग्लो वाढवतात आणि एलिगंट लुक देतात.
हा उबदार रंग त्वचेचा टोन अधिक ब्राइट दाखवतो आणि खास उठाव आणतो.
हा ज्वेल टोन सावळ्या त्वचेवर खूपच सुंदर दिसतो आणि क्लासी लुक देतो.
हे रंग त्वचेच्या टोनला कॉन्ट्रास्ट देऊन आकर्षक आणि रॉयल फील देतात.
हे ब्राइट आणि फ्रेश रंग सावळ्या त्वचेवर एनर्जी आणि ताजेपणा आणतात.
सिंपल असले तरी हे रंग सावळ्या त्वचेवर खूपच उठून दिसतात आणि क्लीन लुक देतात.