Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात तुम्ही भंडारदऱ्याजवळील निसर्गरम्य सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणे पाहू शकता.
पावसाळ्यात प्रचंड वेगाने कोसळणारा पाण्याचा प्रवाह पाहून तुमचे डोळे दिपून जातील.
हिरवागार निसर्ग पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक सुंदर गाव तुम्ही भंडारदऱ्याजवळ पाहू शकता.
सांदर दरी ट्रेकिंग, रॉक क्लायंबिंगसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक ऐतिहासिक आणि ट्रेकर्सची आवडती जागा ही
हरिशचंद्रगड आहे.
बाहुबली फॉल येथील पाण्याचा वेग, धबधब्याजवळचा धूर निसर्गप्रेमींना खुणावतं.
छान ट्रेकिंग करत एक गुप्त खजिन्यासारखे सौंदर्य असलेला हा धबधबा आहे.
इतिहास आणि निसर्गाचं सुंदर मिश्रण असलेला हा सुंदर जलाशय तुम्हाला एक अद्भूत अनुभव देईल.
NEXT : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा