Sakshi Sunil Jadhav
ऑगस्टमध्ये अनेक सणावारांना सुट्ट्या असणार आहेत. तुम्ही जर या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर पुढील स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या.
तुम्ही महाबळेश्वरमधील सर्वात सुंदर खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आर्थर सीट पॉईंटला भेट देऊ शकता.
तुम्ही दगदगीच्या जीवनातून फॅमिलीसोबत शांत वेळ घालवत असाल तर वेण्णा तलाव हा सगळ्यात सुंदर पर्याय आहे.
उंचावरुन कोसळणारा धबधब्याचे दृश्य पावसाळ्यात आणि ऑगस्टमध्ये स्वर्गासारखे असते.
तुम्ही फॅमिलीसोबत शांत आणि धार्मिक कार्यात वेळ घालवत असाल तर महाबळेश्वर मंदिर हा सगळ्यात सुंदर पर्याय आहे.
उंच कडा, धुक्याची चादर आणि थंडगार धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी एलफिन्स्टन पॉईंटला भेट देऊ शकता.
लहान मुलांसाठी आणि खाद्यप्रेमींसाठी मॅप्रो गार्डन हा बेस्ट पर्याय आहे.
मिनी काश्मीरसारखे दृश्य पाहण्यासाठी तुम्ही तापोला तलाव कायकिंग आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
NEXT : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य