Bhumi Pednekar Photos: 'दम लगा के हैशा' फेम भूमीचा जलवा, काळ्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

Manasvi Choudhary

भूमी पेडणेकर

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आपल्या कामापेक्षा हटके स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे कायमच चर्चेत असते.

Bhumi Pednekar Photos

नवीन फोटो पोस्ट

नुकतच भूमीने तिचे नवीन हटके स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar Photos

ब्लॅक आऊटफिट

ब्लॅक कलरचा आऊटफिट भूमीने परिधान केला आहे. भूमी पेडणेकर हटके ड्रेसिंग स्टाइल नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Bhumi Pednekar Photos

एथनिक लूक

भूमी पेडणेकर तिचे एथनिक लूकमधील फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Bhumi Pednekar Photos

सौंदर्याचे कौतुक

भूमी पेडणेकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Bhumi Pednekar Photos

खास लूक

या फोटोशूटसाठी भूमीने खास लूक गोल्डन मॅचिंग ज्वेलरीसह पूर्ण केला आहे.

Bhumi Pednekar Photos | Instagram

थ्री पीस लूक

विविध लूकमधील फोटो भूमी शेरअर करते या स्टायलिश आऊटफिटमध्ये भूमीने थ्री पीस परिधान केला आहे.

Bhumi Pednekar Photos | Instagram

next: Sofia Ansari: सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्रामवर १५ मिलियन पूर्ण, बोल्ड फोटोंनी केलं सेलिब्रेशन

येथे क्लिक करा..