Monsoon Special : पावसाळ्यात जेवणाची चव वाढवेल 'हा' स्वादिष्ट रायता, वाचा सोपी रेसिपी

Shreya Maskar

पाऊस

पावसाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी घरी झटपट दुधी भोपळ्याचा रायता बनवा.

rain | yandex

साहित्य

दुधी भोपळ्याचा रायता बनवण्यासाठी दुधी भोपळा, दही, तिखट-मीठ, काळे मीठ , कोथिंबीर, मोहरीचे तेल , हिंग, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

दुधीचे तुकडे

दुधी भोपळ्याचा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधी सोलून त्याचे तुकडे करून घ्या.

Milk chunks | yandex

कुकरचा वापर

आता १ कप पाणी कुकर मध्ये घालून दुधी भोपळ्याचे तुकडे शिजवून घ्या.

Use of cooker | yandex

हाताने मॅश करा

दुधी भोपळा थंड झाल्यावर हाताने मॅश करा.

Mash by hand | yandex

दही

आता दुधी भोपळ्यामध्ये दही घाला आणि मिश्रण पातळ करून घ्या.

curd | yandex

फोडणी

एका छोट्या पॅनमध्ये मोहरीचे तेल , हिंग व जिरे घालून चांगले तडतडून घ्यावे.

bursting | yandex

हिरवी मिरची

या मिश्रणात लसूण आणि हिरवी मिरची घालून एकत्र करून घ्या.

Green chillies | yandex

लाल तिखट

आता फोडणीत लाल तिखट घालून फोडणी थेट दुधी-दहीच्या मिश्रणावर टाका.

Red chillies | yandex

रायत्याची चव वाढवा

रायत्याची आणखी चव वाढवण्यासाठी काळे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

Enhance the taste of raita | yandex

पचनक्रिया सुधारेल

दुधी भोपळ्याचा रायता खाल्ल्याने पोट थंड होऊन पचनक्रिया सुधारेल.

Digestion will improve | yandex

NEXT : स्वादिष्ट चव घरच्या घरी, पावसाळ्यात बनवा शेगाव कचोरी

kachori | yandex
येथे क्लिक करा..