Dry Lips care: थंडीत ओठ ड्राय झालेत? मग रात्री झोपताना ही घरात असलेली एक सामग्री लावा, ३ दिवसात मिळेल पिंक लिप

Shruti Vilas Kadam

दूधाची साय ओठांना लावणे

रोज रात्री झोपताना ओठांना साफ करा आणि त्यावर दूधाची थोडी साय लावा.

Lip Care

ओठांना खोलवर ओलावा मिळतो


दूधाची साय ही नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. रात्री लावल्याने कोरडे व फाटलेले ओठ मऊ आणि गुळगुळीत होण्यास मदत होते.

Lip Care | Saam Tv

ओठांचा काळेपणा कमी होण्यास मदत


सायमध्ये असलेले पोषक घटक ओठांवरील मृत पेशी हळूहळू काढून टाकतात, त्यामुळे ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग खुलण्यास मदत होते.

Lip Care | Saam Tv

फाटलेल्या ओठांची समस्या कमी होते


हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानात ओठ सतत फुटत असतील तर दूधाची साय लावल्याने ओठांची त्वचा रिपेअर होते.

Lip Care | Saam Tv

ओठांना नैसर्गिक पोषण मिळते


सायमध्ये असलेले फॅट्स आणि जीवनसत्त्वे ओठांच्या त्वचेला पोषण देतात, ज्यामुळे ओठ निरोगी राहतात.

Lip Care

मऊ आणि कोमल ओठ केमिकल प्रॉडक्ट्स नाही


नियमित वापर केल्यास सकाळी उठल्यावर ओठ अधिक मऊ, स्मूथ आणि हेल्दी वाटतात. साय हा घरगुती व नैसर्गिक उपाय असल्याने लिप बाम किंवा केमिकलयुक्त उत्पादनांवरील अवलंबन कमी होऊ शकते.

Lip Care | Saam Tv

ओठांवरील जळजळ आणि कोरडेपणा कमी होतो


सायमुळे ओठांना थंडावा मिळतो, त्यामुळे जळजळ, खाज किंवा कोरडेपणाची समस्या कमी होण्यास मदत होते.

Lip Care | Saam Tv

रोज गोड खाण्याची इच्छा होते? मग एकदाच बनवा टेस्टी हॉटेल स्टाईल बेसन बर्फी, १५ दिवस राहिलं फ्रेश

Besan Barfi Recipe
येथे क्लिक करा