पाण्यात की दुधात, ड्रायफ्रुट्स कशामध्ये भिजून खावे?

Manasvi Choudhary

ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते हे सर्वानाच माहित आहे.

Dryfruit

पोषणतत्वे

ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे मिळतात.

Dryfruits

ड्रायफ्रुट्स पाण्यात की दुधात भिजवावे?

अनेकजण ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवून खातात. तर काहीजण दुधामध्ये भिजवून ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात.

Soaking Dryfruits In Water Or Milk

पचायला हलके असतात

ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ल्याने पचायला सोपे जातात आणि शरीराची पचनक्रिया देखील सुधारते. भिजवलेले ड्रायफ्रुट मऊ होतात त्यामुळे खायला सोपे आणि चवदार लागतात.

Soaking Dryfruits In Water Or Milk

शरीरासाठी फायदे

मात्र अनेकांना प्रश्न पडतो पाण्यामध्ये ड्रायफ्रुट्स भिजत घातल्याने त्यातील पोषणतत्वे पाण्यात मिसळतात तर दुधामध्ये ड्रायफ्रुट्स भिजवल्याने शरीराला प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्वे ही अतिरिक्त पोषणतत्वे मिळतात.

Soaking Dryfruits In Water Or Milk

आरोग्यासाठी फायद्याचे काय?

दोन्ही पर्याय आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी पाण्यात ड्रायफ्रुट्स भिजवून खाणे योग्य असेल.

Soaking Dryfruits In Water Or Milk

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: भाऊबीजेला बहिण भावाला नारळ आणि करगोटा का देते?

Bhaubeej 2026
यैथे क्लिक करा...