भाऊबीजेला बहिण भावाला नारळ आणि करगोटा का देते?

Manasvi Choudhary

दिवाळी भाऊबीज

दिवाळीतील भाऊबीज या सणाचा उत्साह सर्वत्र आज पाहायला मिळतोय.

Bhaubeej 2026

भाऊबीज सण

भाऊबीज हा सण बहिण- भावाच्या अतूट नात्याचा आणि प्रेमाचा सण आहे.

Bhaubeej 2026

भाऊबीज महत्व

भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला औक्षण करते आणि त्याच्या दिर्घायुष्याची आणि सुख समृद्धीची प्रार्थना करते.

Bhaubeej 2026

नारळ आणि करगोटा देण्याची परंपरा

परंतु भाऊबीजेच्या दिवशी नारळ आणि करगोटा देण्याची परंपरा काही भागात आहे.

Bhaubeej 2026

नारळ

हिंदू धर्मात नारळाला शुभ आणि पवित्र मानले जाते. अनेक शुभ कार्यात नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. भाऊबीजेला भावाला नारळ देणे हे त्याच्या सुख- समृद्ध आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक मानले जाते.

Bhaubeej 2026

करगोटा

धार्मिक मान्यतेनुसार, करगोटा हा कमरेला बांधण्यासाठी वापरतात. करगोटा हा सरंक्षण, मंगलभावना आणि भावाच्या दिर्घायुष्याचे प्रतीक मानला जातो.

Bhaubeej 2026

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Cooking Tips For Women: महिलांसाठी खास कुकिंग टिप्स, जेवण लवकर होण्यासाठी येतील कामी

Cooking Tips For Women
येथे क्लिक करा...