Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Shreya Maskar

स्मूदी

उपवासाला खास ड्रायफ्रूट स्मूदी बनवा.

Dry Fruit Smoothie | yandex

साहित्य

ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्यासाठी दूध, ड्रायफ्रूट्स, केळं, मखाणे, खजूर, वेलची पूड, बर्फाचे खडे आणि गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य लागते.

Dry Fruit Smoothie | yandex

केळं

ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्यासाठी मिक्सरला केळ्याचे काप, मखाणे, ड्रायफ्रूट्स, खजूर, वेलची पूड, बर्फाचे खडे टाकून पेस्ट बनवा.

Banana | yandex

थंड दूध

यात थंड दूध मिक्स करून स्मूदी वाटून घ्या.

Cold milk | yandex

गुलाबाच्या पाकळ्या

शेवटी यात गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करा.

Rose petals | yandex

ड्रायफ्रूट

स्मूदी एका ग्लासात ओतून त्यात वरून ड्रायफ्रूटचे काप टाका.

Dried fruit | yandex

पोट भरेल

उपवासाला एक ग्लास ड्रायफ्रूट स्मूदी प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

Dry Fruit Smoothie | yandex

गोड पदार्थ

ड्रायफ्रूट स्मूदीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर गोड पदार्थ देखील टाकू शकता.

Dry Fruit Smoothie | yandex

NEXT : पावसाळ्यात प्या गरमागरम शेवग्याच्या पानांचा चहा, आजार जातील पळून

Drumstick Leaves Tea Recipe | yandex
येथे क्लिक करा...