Drumstick Vegetable : पौष्टिक अन् चवदार शेवग्याची भाजी, मैत्रिणींनो लगेच नोट करा सिंपल रेसिपी

Shreya Maskar

शेवग्याची भाजी

शेवग्याची भाजी बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा, बटाटे, टोमॅटो, कांदा, हळद, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, धने पावडर, जिरे, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Drumstick vegetable | yandex

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कापून घ्या.

Drumstick | yandex

टोमॅटो-बटाटे

कुकरला टोमॅटो, बटाटे, शेंगा, पाणी आणि मीठ टाकून शिजवून घ्या.

Tomato-Potato | yandex

लाल तिखट

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, कांद्याची पेस्ट, हळद, लाल तिखट, धने पावडर घालून मिक्स करा.

Red chilli | yandex

कांदा पेस्ट

कांदा मसाला चांगला भाजल्यावर त्यात टोमॅटो बटाटे आणि उकडलेल्या शेंगा घालून मिक्स करा.

Onion | yandex

चवीनुसार मीठ

शेवटी उकळी आल्या‌‌वर चवीनुसार मीठ घाला.

Salt | yandex

कोथिंबीर

शेवग्याची भाजी तयार झाल्यावर वरून कोथिंबीर भुरभुरवा आणि लिंबू पिळा.

Coriander | yandex

गरमागरम भात

गरमागरम भात किंवा चपातीसोबत शेवग्याच्या भाजीचा आस्वाद घ्या.

Hot rice | yandex

NEXT : उकडीचे मोदक फुटतात? टेन्शन विसरा अन् 'ही' रेसिपी फॉलो करा

Ukadiche Modak Recipe | yandex
येथे क्लिक करा...