Driving license renewal: ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? घरबसल्या अशा सोप्या पद्धतीने करा रिन्यू

Surabhi Jayashree Jagdish

महत्त्वाची कागदपत्रं

भारतामध्ये नागरिकांकडे काही महत्त्वाची कागदपत्रं असणं खूप गरजेचं असतं. ही कागदपत्रं अनेक दैनंदिन कामांसाठी वारंवार लागतात. त्यामुळे प्रत्येकाने ही कागदपत्रं वेळेवर तयार करणं आवश्यक असतं.

renew driving license India

ड्रायव्हिंग लायसन्स

ड्रायव्हिंग लायसन्स हे गाडी चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. वाहन चालवताना ते सोबत असणं कायद्याने बंधनकारक असतं. यामुळे चालकाला अधिकृतपणे गाडी चालवण्याची परवानगी मिळते.

expired driving license rules

लायसन्सची वैधता

ड्रायव्हिंग लायसन्स एका ठरावीक कालावधीसाठीच वैध असतं. म्हणजेच त्याची एक निश्चित एक्सपायरी डेट असते. त्या कालावधीनंतर ते रिन्यूव्ह करणं आवश्यक असतं.

driving license online renewal

एक्सपायर लायसन्स

अनेक लोक लायसन्सची वैधता संपल्यानंतरही गाडी चालवत राहतात. मात्र असं करणं कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. यामुळे दंड किंवा इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Parivahan website services

लायसन्स रिन्यूव्ह कसं करायचं?

लायसन्सचं रिन्यूव्ह करण्यासाठी परिवहन मंत्रालयाच्या parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर ‘Driving License Related Services’ या सेक्शनमध्ये जा. तुमचं राज्य निवडून पुढील प्रक्रिया सुरू करा.

driving license documents required

आवश्यक माहिती भरून अर्ज करा

यानंतर ‘Apply for DL Renewal’ या पर्यायावर क्लिक करा. तिथे लायसन्स नंबर, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती भरा. ही माहिती अचूक भरल्यानंतर पुढील स्टेप पूर्ण करा.

driving license validity India

नवं लायसन्स

प्रक्रियेदरम्यान जुने ड्रायव्हिंग लायसन्स, पत्ता पुरावा आणि फोटो अपलोड करावे लागतात. यानंतर ऑनलाइन पद्धतीने ठरलेली फी भरावी लागते. साधारण १५ ते ३० दिवसांच्या आत नवीन स्मार्ट कार्ड स्वरूपातील लायसन्स टपालाद्वारे घरी पाठवण्यात येतं.

renew DL online step by step

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा