Skin Care Tips: त्वचा चमकदार ठेवण्यासाठी 'या' पेयांचे करा सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रयोग

चमकदार त्वचेसाठी अनेकवेळा त्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतो.

Experiments | Yandex

ड्रिंक्स

पण तुम्हाला माहितीये का? काही असे ड्रिंक्स आहेत ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.

Drinks | Yandex

बेरी स्मूदी

बेरीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे त्वचा चमकदार राहते.

Berry Smoothie | Yandex

नारळ पाणी

नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा देखील चमकदार रहाण्यास मदत होते.

Coconut water | Yandex

हळदीचे दुध

हळदीला आयुर्वेदामध्ये भरपूर महत्त्व आहे. हळदीचं दुध प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते.

Turmeric Milk | Yandex

टॉमॅटो रस

टॉमॅटोमध्ये लाईकोपीन नावाचं घटक आढळतं ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

Tomato juice | Yandex

कोरफड रस

कोरफड चेहऱ्याला लावल्याने आणि त्याच्या रसाचं सेवन केल्याने त्वचेला पोषक तत्व मिळतात.

Aloe Vera Juice | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: या लोकांनी मीठ क अन्यथा

Salt Side Effects | Canva