Water: पिण्याच्या पाण्याची एक्सपायरी डेट असते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दूषित पाणी

दूषित पाणी प्यायल्यामुळे शरीराला खूप नुकसान होते. अशावेळी लोक घराबाहेर पडताना बाटलीबंद पाणी वापरतात.

Water | yandex

बाटलीबंद पाणी

बाटलीबंद पाण्यावर पॅकिंगची तारीख तसेच एक्सपायरी डेट लिहिलेली असते. यावरुन, अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की पाणी देखील एक्सपायरी होते का? जाणून घ्या.

water | Google

पाणी साठवणे

अनेक संशोधनातून असे दिसून आले की, जर नळाचे पाणी योग्यरित्या साठवले तर ते ६ महिन्यांपर्यंत पिता येते.

water | Saam Tv

पाण्याचा दीर्घकालीन साठा

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जास्त काळ पाणी साठवल्याने हवेतील कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिसळतो, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते.

Water | yandex

ऑक्सिजन

पाण्याला जास्त वेळ साठवल्यामुळे पाण्यातील महत्वपूर्ण घटक नष्ट होतात. जर पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर त्याची चव थोडीशी अॅसिडिक होते.

water | saam tv

चवीतील फरक

पाणी साठवल्यानंतर साधे आणि कार्बोनेटेड दोन्ही पाणी चवीला वेगळे लागतात. परंतु ते ६ महिन्यांपर्यंत पिण्यास सुरक्षित मानले जाते.

water | freepik

प्लास्टिक

लाईव्ह सायन्सच्या अहवालानुसार, पाणी कधीही खराब होत नाही, परंतु त्याची एक्सपायरी डेट पाण्याच्या बाटलीशी म्हणजेच प्लास्टिकशी जोडलेली असते.

water | freepik

NEXT: रोजच्या आहारात खा 'हे' पदार्थ, केस होतील मजबूत आणि घनदाट

Hair | freepik
येथे क्लिक करा