Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

Alisha Khedekar

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यावे?

केळी खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास मनाई नाही. मात्र लगेच भरपूर पाणी पिऊ नये.

drink water immediately after eating a banana | Google

किती पाणी प्यावे?

केळी खाल्ल्यानंतर तहान लागल्यास थोडे पाणी प्या. साधारण एक ग्लास पाणी पुरेसे ठरू शकते.

water drink after eating a banana | Google

लगेच पाणी का टाळावे?

केळी खाल्ल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्यास काहींना पोट फुगणे, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

drinking water after eating banana safe | Google

किती वेळ थांबावे?

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायचे असल्यास काही मिनिटे थांबणे योग्य. शरीराला अस्वस्थ वाटत नसेल तर विशेष काळजीची गरज नाही.

drink water after eating banana | Google

पाणी किती पुरेसे?

दिवसभरात किमान १ लिटर पाणी पिणे शरीरासाठी योग्य आहे. हवामान, शरीर आणि हालचाली महत्त्वाच्या आहेत.

drink water after eating banana | Google

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

किडनी, हृदय किंवा इतर आजार असल्यास पाण्याचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा.

drink water after eating banana | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

drink water after eating banana | Google

NEXT : खेकड्याच्या रक्ताचा रंग कोणता? ९९% लोकांना माहितीच नाही खरं कारण, जाणून घ्या

Crab Blood General Knowledge | AI Image
येथे क्लिक करा