Manasvi Choudhary
चहा प्यायल्यानंतर पाणी पिऊ नका , असे घरातील मोठी मंडळी सांगत असते. मात्र खरच, चहा प्यायल्यानंतर पाणी पिऊ नये का? प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान बिघडू शकते. गरम चहा आणि पाणी यामुळे पोटाचे तापमानही कमी होऊ शकते.
यामुळे आतड्यावर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि पचनक्रिया मंदावते.
चहा गरम प्यायल्यानंतर त्यावर थंड पाणी प्यायल्याने तोडांच्या आरोग्याला नुकसान पोहचू शकते. दातांमध्ये मुंग्या येऊ शकतात.
चहा पिण्याच्या आधी पाणी पिऊ शकता. चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल व छातीत जळजळ होते.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी न पिता १५ मिनिटांनी पाणी प्यावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.