Health Tips: आलं नाही तर 'या' पदार्थांचा चहा पिणे ठरते फायदेशीर

Tanvi Pol

सर्दी

तेजपत्तापासुन बनवलेला चहा पिल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.

Cold | Saam Tv

झोप

अभ्यास करताना झोप येत असल्यास तेजपत्त्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

Sleep | yandex

खोकल्यापासून आराम

तेजपत्तापासुन बनवलेला चहा प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

cough | pexel

वजन कमी

वजन कमी करण्यासाठीसुद्धा तुम्ही तेजपत्तापासुन बनवलेला चहा पिऊ शकता.

Weight loss | SAAM TV

फंगल इनफेक्शन

फंगल इनफेक्शनमध्ये तेजपत्ता चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.

Fungal infection | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी तेजपत्तापासुन बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते.

Immunity | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: वजन घटवण्यापासून ते स्मरणशक्ती सुधारण्यापर्यंत, शेंगदाणे खाणे ठरेल फलदायी

Peanuts Benefits | Yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>