Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Manasvi Choudhary

चहा

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरूवात ही गरमा गरम चहाने होते. सकाळी उठल्यानंतर तोडं धुतल्यानंतर चहा पिणे ही अनेकांची सवय असते.

Tea

शरीरावर होणारे परिणाम

मात्र चहा प्यायल्याने अनेकांंच्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही झालेले दिसतात. यानुसार चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतात ते या वेबस्टोरीतून समजून घेऊया.

Tea Benefits And Side Effects

आरोग्याच्या गंभीर समस्या

चहा प्यायल्याने अॅसिडिटी, पोटफुगी आणि अस्वस्थ वाटू शकते यामुळे चहा योग्य प्रमाणात, योग्य वेळी पिणे महत्वाचे आहे.

Tea And Digestion

पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढते

दुधाच्या चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन्स असते जे पोटातील ॲसिडचे प्रमाण वाढवतात. यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास छातीत जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.

Tea And Digestion

आतड्याची कमजोरी

तुम्ही जर दूध असलेला चहा पीत असाल, तर त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावू शकते आणि बद्धकोष्ठता किंवा पोटात गॅस ही समस्या उद्भवू शकते.

Tea And Digestion | pinterest

चहा कधी प्यावे?

पचनक्रिया निरोगी ठेवायची असेल, तर जेवणाच्या लगेच आधी किंवा नंतर चहा पिणे टाळावे

चहाचे गुणकारी पर्याय

दुधाच्या चहाऐवजी आले, गवती चहा किंवा तुळस घातलेला काढा/ब्लॅक टी घेतल्यास पोटाला त्रास होत नाही

Tulsi Tea

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Health Care Tips
येथे क्लिक करा...