Shreya Maskar
स्वीडनमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, सोडा प्यायल्याने हृदयाचे आरोग्य धोक्यात येते.
सोडामध्ये कंसंट्रेटेड शुगर असते, त्यामुळे शरीराला जास्त नुकसान होतं.
सोडामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
इन्सुलिन हार्मोनच्या बदलामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात सोडा प्यायल्याने नसांमध्ये सूज येते.
तुमचे वजन झपाट्याने वाढू लागून लठ्ठपणा येतो.
हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते.
सोडाच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.