Shruti Vilas Kadam
सब्जा सीड्सचा नैसर्गिक थंडावा शरीरातील उष्णता कमी करून उन्हाळ्यात आराम देतो.
सब्जा पोट भरल्यासारखे वाटू देतात, त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते.
सब्जा सीड्स पचनक्रिया सुधारून अॅसिडिटी आणि गॅसपासून आराम देतात.
सब्जा पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.
शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवून डिहायड्रेशन टाळते.
नियमित सेवन केल्यास त्वचा स्वच्छ, मऊ आणि ग्लोइंग दिसते.
सब्जा शरीराला ताजेतवाने ठेवून दिवसभर एनर्जी टिकवण्यास मदत करते.