ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
अनेकजण दिवसाला एक नारळ पाणी पित असतात.
मात्र तुम्ही कधी भाजलेल्या नारळाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकले आहेत का?
वजन कमी करण्यासाठी भाजलेल्या नारळाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत.
मधुमेहांच्या रुग्णांसाठी भाजलेल्या नारळाचे पाणी फायदेशीर ठरते.
मुतखड्याची समस्या असलेल्या व्यक्तींनी भाजलेल्या नारळाचे पाणी प्यावे.
केसांची वाढ होण्यासाठी भाजलेल्या नारळाचे पाणी प्यावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.