Effects of Milk Tea: सावधान..! दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी घातक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहा प्रकार

दुधाचा चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी असे अनेक प्रकार बाजारात मिळतात.

Green Tea | canva

दुधाचा चहा

मात्र जास्त दुधाच्या चहाचे सेवन केल्यास शरीराला अनेक आजार होऊ शकतात.

Tea Effects | canva

चयाचापाची समस्या

दुधाचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्यास शरीरातील चयाचापाला हानी होते आणि पोट फुगणे आणि गॅस सारखी समस्या उद्भवते.

tea benefits | canva

मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोका

जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास शरीरातील साखर वाढते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरते.

Diabetes | canva

शरीरातील कॅलरीज वाढते

जास्त प्रमाणात चहा प्यायल्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.

Weight | canva

काळा चहा

तुम्हाला जर चहा पिणायची आवड असेल तर काळा चहा प्यावा.

Black Tea | canva

शरीरातील कॅल्शियम

गरम दुधाचे सेवन केल्यास शरीरात कॅल्शियमची मात्रा वाढवते.

Milk | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

tea | canva

NEXT: चिपळूनमधील नयनरम्य ठिकाणं

Chiplun Tourism | Saam TV
येथे क्लिक करा...