Shruti Vilas Kadam
दूधामध्ये ट्रायप्टोफॅन आणि मेलाटोनिन हे घटक असतात, जे शांत झोपेसाठी फायदेशीर ठरतात.
कोमट दूध रात्री घेतल्यास पचनक्रिया सुधारते आणि अन्न नीट पचते.
रात्री दूध प्यायल्याने शरीरात कॅल्शियमचा शोषण दर वाढतो, त्यामुळे हाडं मजबूत होतात.
दूध पिल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे रात्री उशिरा खाण्याची सवय कमी होते.
काही वेळा दूधातील साखरेमुळे रक्तातील साखर वाढू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रोटीनयुक्त दूध पिल्याने चयापचय वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते (विशेषतः लो-फॅट दूध).
रात्री थंड दूध पिल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे कोमट दूध घेणे जास्त फायदेशीर आहे.