Manasvi Choudhary
रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते व अॅसिडिटी, जळजळ या समस्या दूर होतात.
लिंबू पाणी त्वचेसाठी देखील गुणकारी आहे. चमकदार त्वचेसाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
वजन कमी कऱण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.