Lemon and Ginger: हिवाळ्यात आलं आणि लिंबाचं पाणी प्यायल्यास 'या' समस्या होतील दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लिंबू आणि आलं

हिवाळ्यात लिंबू आणि आल्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

Lemon & Ginger | yandex

पोषक तत्व

लिंबू आणि आल्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असल्यामुळे याचे सेवन केल्यास फायदा होतो.

Lemon & Ginger | yandex

जीवनसत्व

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम आणि फायबर सारखे पोषक घटक असतात.

Lemon | yandex

पचनक्रिया

लिंबू आणि आल्याचं पाणी प्यायल्याने अॅसिडीटीचा त्रास होत नाही. आणि पचनक्रिया मजबूत होते.

Digestion | yandex

वजन कमी होण्यास मदत

दररोज आलं आणि लिंबूच पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Weightloss | yandex

डिटॅाक्स

लिंबू आणि आलं हे दोन्ही शरीरासाठी गुणकारी आहे. आलं आणि लिंबूच्या पाण्याचं सेवन केल्यास शरीर डिटॅाक्स होण्यास मदत होते.

Lemon & Ginger | yandex

रोगप्रतिकारशक्ती

याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि रोगांशी लढण्यास मदत होते.

Ginger | yandex

डोकेदुखी

जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही यांचे सेवन कर शकता. डोकेदुखी कमी होण्यास मदत होईल.

Headache | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: थंडीत वारंवार आजारी पडताय; मग असा करा बचाव

Winter Health | yandex
येथे क्लिक करा.